-
Community मध्ये Join होणं, Tips, Learning आणि Support पूर्णपणे Free आहे — हा Follow-for-Follow Group नाही. Follow करणं हा प्रत्येकीचा Personal Choice आहे, त्यावर कोणाचीही सक्ती नाही. याबाबत तक्रार किंवा Demand केल्यास त्वरित Remove केलं जाईल.
-
इथे कोणत्याही प्रकारची Negativity, Personal Attack, Blame-Game किंवा Demand करणं Allowed नाही — असं केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही चर्चा न करता Admin कडून थेट Remove केलं जाईल. हा निर्णय अंतिम असेल.
-
Group मधील कोणत्याही Members मध्ये होणारे Business Deals, Collaborations, Orders, Payments किंवा Disputes — यासाठी MarathiSheeo आणि Admin पूर्णपणे जबाबदार नाहीत (Not Responsible). असे व्यवहार पूर्णतः संबंधित Members च्या स्वतःच्या जोखमीवर (Own Risk) असतील.
-
ही Community फक्त Free Guidance आणि Support साठी आहे — यातून मिळणाऱ्या कोणत्याही Results, Sales, Followers Growth किंवा Income ची कोणतीही Guarantee MarathiSheeo देत नाही.
-
Promotion ही आता Paid Service आहे — Group मध्ये Free Promotion करता येणार नाही. Promotion चे सर्व Details (Price, Day/Time, Format) Community मध्ये Join झाल्यानंतर Share केले जातील. Paid Promotion शिवाय केलेलं कोणतंही Promotion त्वरित काढलं जाईल आणि वारंवार असं झाल्यास Member ला Remove केलं जाईल. Tips, Help आणि Support मात्र पूर्णपणे Free राहील 💛
-
Admin कडून येणाऱ्या Guidelines, Polls आणि Rules चं पालन करणं बंधनकारक (Mandatory) आहे — पालन न केल्यास Warning शिवाय Remove केलं जाऊ शकतं.
-
Group चे Screenshots घेणं, Content बाहेर Share करणं किंवा चुकीच्या पद्धतीने वापरणं सक्त मनाई आहे (Strictly Not Allowed).
-
Community Join करणं Free असल्याने त्यात Refund, Compensation किंवा कोणत्याही प्रकारचा आर्थिक दावा (Financial Claim) लागू होत नाही. Paid Promotion चे Payment आणि Refund नियम Promotion Details सोबत Join झाल्यानंतर Share केले जातील.
-
ही Community पूर्णपणे Admin च्या मर्जीने चालवली जाते — Rules बदलण्याचा, कोणालाही कोणत्याही वेळी, कोणतंही कारण न देता Remove करण्याचा संपूर्ण हक्क Admin कडे राखीव आहे.
-
इथे Share केलेली वैयक्तिक माहिती फक्त Community Purpose साठी वापरली जाईल. ही माहिती Share करणं पूर्णपणे ऐच्छिक (Voluntary) आहे आणि त्याची जबाबदारी Member ची स्वतःची असेल.